मित्रांनो हे ॲप्लिकेशन वापरणे अतिशय सोपे आहे.

या ॲप्लिकेशनचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला नोंदणी पूर्ण करायची आहे.

नोंदणी करण्यासाठी दोन पद्धती आहे. 

या दोन पद्धती पैकी पहिली पद्धत खूप सोपी आहे जिचा वापर केला की तुमची नोंदणी फास्ट होईल आणि तुम्ही लगेच हे ॲप्स वापरू शकता.

पर्याय 01

1) फास्ट नोंदणी कशी करावी ?

सर्वात आधी ‘ रजिस्टर करा ‘ या बटनावर ती क्लिक करायचे आहे.

2) यानंतर नोंदणीसाठी असणारे पेज ओपन होईल.

3) हे पेज ओपन झाल्यानंतर गुगल अकाउंट च्या सिम्बॉल वरती क्लिक करा.

android Application for Police Bharti Mega Bharti Maha Bharti

4) तुमची रजिस्ट्रेशन पूर्ण होईपर्यंत हे पेज लोड होईल.

5) एकदा पूर्ण लोड झाले की तुम्ही हे फ्री ॲप्स वापरू शकता.

पर्याय 02: 

जर तुम्ही फास्ट नोंदणीसाठी उपलब्ध असणारा पर्याय 01 वापरणार नसाल तर पर्याय 2 नुसार खालील माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.

1) सर्व प्रथम तुमचे नाव लिहा

2) यानंतर तुमचा ईमेल आयडी लिहा

3) तुम्हाला हवा असणारा पासवर्ड टाकून Submit बटणावर क्लिक करा.

4) सब्मिट केल्यानंतर  तुमच्या ई-मेलवर तुमचे अकाऊंट ॲक्टिवेट करण्यासाठी लिंक पाठवली जाईल.

5) तुमचा ईमेल उघडून दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे अकाउंट ऍक्टिव्हेट करा

 6) यानंतर ऍप्स उघडून लॉगिन बटनावर क्लिक करा.

7) तुमचा ई-मेल आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर तुम्ही हे ॲप पूर्णपणे वापरू शकता.

काही महत्त्वाच्या सूचना : 

1) तुम्ही एकदा नोंदणी पूर्ण केली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही.

2) आधी नोंदणी केलेले उमेदवार लॉगिन करून ॲप वापरू शकता.

ॲप वापर असताना कमीत कमी अडचणी याव्यात ही काळजी घेण्यात आली आहे. परंतु तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर खालील बटणावर क्लिक करून तुमची अडचण कळवा – लवकरात लवकर तुमची अडचण सोडवण्यात येईल. ( शक्य झाले तर  अधिक माहितीसाठी स्क्रीन शॉट काढून तो द्यावा ) 

Don`t copy text!