Police Bharti Study Groups by Sagar B Tupe

Free Study Material, Groups and Practice Exam for Police Bharti Online Exam Preparation

Police Bharti Exam च्या तयारी साठी Free study material, study Groups आणि Online Exam साठी बरेच मित्र इंटरनेट वर शोध घेत असतात. आणि म्हणून ह्या सर्व मित्रांना काही दर्जेदार स्रोतांची माहिती देण्याचा प्रयत्न ह्या आर्टिकल द्वारा देण्यात येत आहे.

Police Bharti परीक्षेचा अभ्यास करत असताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या कोणाला विचाराव्या असा प्रश्न नेहमी सर्वांना सतावतो

कारण प्रत्येक उमेदवार हा क्लास चा विद्यार्थी असेलच असे नाही. आणि क्लास मध्ये पण सर्व अडचणी सुटतीलच असेही नाही.

बऱ्याच वेळा आपल्या अडचणी आपल्या शिक्षकापेक्षा आपले मित्र चांगले सोडवू शकतात, कारण आपण शिक्षकांसोबत तितके मनमोकळे बोलू शकत नाही.

आणि म्हणून सर्व मित्राना चर्चे साठी एक हक्काचे व्यासपीठ असावे असे वाटले आणि ह्यातून SBFIED.COM च्या अभ्यास उपक्रमाला सुरुवात झाली.

Police Bharti Study Groups कोणासाठी आहेत ?

Free Police Bharti Groups and material हे पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी आहे आणि विशेष म्हणजे पूर्णपणे फ्री आहेत.

Police Bharti Free Study Groups join करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे?

आपण नेहमी वापरणारे WhatsApp, Telegram, Youtube ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून ह्या Study Groups ला join होता येईल.

Police Bharti Online Exam Date जाहीर झाली आहे का?

अजून Exam Date जाहीर झालेली नाही. मात्र ह्या वर्षी स्पर्धा जास्त असल्यामुळे आणि परीक्षेचे नियोजन Onliine असल्यामुळे Date जाहीर झाल्यांनंतर खूप कमी दिवसात परीक्षा पार पडेल


Police Bharti Online Test and Practice Exam ( FREE !)

ह्या वर्षी पोलीस भरतीची परीक्षा Online होणार आहे आणि त्याच प्रमाणे परीक्षेच्या स्वरुपात देखील भरपूर बदल झालेला आहे . नेहमीच्या परीक्षेत येणारे प्रश्न

आणि ह्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणा-या प्रश्नामध्ये भरपूर बदल झालेल्याचे दिसून येते आहे. मात्र अश्यावेळी जिथे लेखी परीक्षा आधी होणार आहे तिथे अभ्यास आणि सराव शिवाय पर्याय नाही.

जर समजा तुम्हाला रोज एक Police Bharti Online Test Free मध्ये सोडवायला मिळाली तर ?

तर सोडवायला काय हरकत आहे? मग अगदी हेच ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. खाली एक लिंक दिली आहे जिथे क्लिक करून तुम्ही पोलीस भरती साठी असणारी रोज एक सराव परीक्षा सोडवू शकता.

पोलीस भरती बद्दलच्या ह्या फ्री website चे खास विशेष म्हणजे इथे पोलीस भरती परीक्षेला येऊ शकणारे प्रश्न सरावासाठी दिले जातात. बऱ्याचदा आपण सराव देताना कठीण प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करतो परुंतु त्या प्रश्नाची काठीण्य पातळी जास्त असल्यामुळे ते प्रश्न आपल्याला सुटत नाही’आणि आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो.

ह्या वर असणार-या सराव परीक्षेमध्ये ह्या गोष्टीची खास काळजी घेतली जाते कि प्रश्नाची काठीण्य पातळी समतोल ठेवली जाते.

Police Bharti Free Telegram Channel

या Telegram Channel मध्ये सुमारे 37000 (on 16 Dec 2019) पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र आहेत. पोलीस भरती परीक्षेचे माहिती, त्यासाठी अभ्यासाची पद्धती, अभ्यासाचे नियोजन, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मागील वर्षांच्या प्रश्नांची उत्तरे ही सर्व माहिती या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोचवली जाते.


आणि विशेष म्हणजे या चॅनेल मध्ये दिवसाला फक्त एक किंवा दोन पोस्ट होतात.
परंतु ही सर्व माहिती खूप महत्त्वाची असते ही Channel जॉईन करण्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा

Police Bharti Telegram channel


Mathematics Group For Police Bharti

या ग्रुपमध्ये साधारणपणे 6600 सदस्य आहेत. या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे इथे सदस्य त्यांना न सुटणारा गणिताचा प्रश्न ग्रुपवर विचारतात आणि तो प्रश्न इतर सदस्य सोडवतात.

इतकेच नाही तर तो प्रश्न बेस्ट मेथडने आणि कमी वेळात कसा सोडवायचा याची मदत करतात. हा ग्रुप फक्त आणि फक्त गणितांच्या प्रश्नांसाठी आहे.मग वाट कसली बघताय? 

 फ्री मध्ये या ग्रुपचे सदस्य व्हा आणि तुम्हाला न सुटणारे प्रश्‍न, बेस्ट मेथडने कशी सोडवायची हे शिका.ग्रुपचे सदस्य होण्यासाठी या लिंक क्लिक करा आणि जॉईन करा

mathematics telegram group


Police Bharti WhatsApp Group

पोलीस भरतीसाठी असणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली आहे.

लेखी परीक्षा , मैदानी चाचणी आणि इतर कोणत्याही मदतीसाठी हा ग्रुप जॉईन करा.

इथे तुम्हाला नवीन मित्र मिळतील त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होईल. चर्चा करा.. मत मांडा.. जुन्या नव्या प्रश्न पत्रिकांची देवाण घेवाण करा . हा ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

police bharti Whatsapp group


YouTube Channel For Mathematics

या चॅनेलवर सूत्रांशिवाय आणि अतिशय सोप्या पद्धतीने गणित शिकवले जाते.

अतिशय कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवणारे हे युट्युब चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि Subscribe  हे लाल अक्षरातील बटन दाबा म्हणजे या युट्युब चॅनेल वर आलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील

.युट्युब चॅनेल ची लिंक खालील प्रमाणे आहे.

sbfied maths youtube channel


Telegram Group for Reasoning ( बुद्धीमत्ता चाचणी )

बुद्धिमत्ता चाचणीत चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही.

ह्या ग्रुप मध्ये 4900 मित्र आहेत जे दररोज २०-३० वेगवेगळ्या प्रश्नाचा सराव करतात. तुम्ही देखील ह्या ग्रुप चे सदस्य होऊ शकता खालील लिंक वर क्लिक करून….

buddhimatta chachani telegram group


Discussion Group for Police Bharti

ह्या ग्रुप सारखी अभ्यासाची मजा अजून कुठे नसावी कारण…. आज रोजी ह्या ग्रुप मध्ये दहा हजारापेक्षा अधिक मित्र आहेत आणि ह्यातील सतत अभ्यास करणारे 300 -400 मित्र सतत प्रश्नांवर चर्चा करत असतात. तुमचे GK कितीही कच्चे असू द्या ह्या ग्रुपचे सदस्य झाल्यानंतर एका महिन्यात तुमच्या अभ्यासाच्या पातळीत सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल.

हा सर्वात नवा ग्रुप चर्चे साठी इथे तुम्ही पोलीस भरती बद्दल कुठलीही माहिती , अडचणी, शंका , समस्या आणि प्रश्न शेअर करू शकता. खाली क्लिक करून जॉईन करा..

Discussion Group for Police Bharti


महत्वाचा प्रश्न ह्या सर्व अभ्यासाच्या स्रोतांचा योग्य वापर कसा करायचा?

अभ्यासासाठी महत्वाचे ग्रुप तर तुम्हाला समजले आता प्रश्न हा आहे कि या सर्व स्रोतांचा वापर अभ्यासासाठी कसा करणार? उत्तर खूप सोपे आहे :

  • सर्वात आधी तुम्ही Police Bharti Online Test Free द्या आणि त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. फ्री टेस्ट देण्यासाठीची लिंक : Police Bharti Online Test Free
  • टेस्ट मध्ये तुमचे जे प्रश्न चुकतात ते स्वतः पुन्हा सोडवायचा प्रयत्न करा
  • प्रयत्न करूनही तुम्हाला गणिताचा किंवा बुद्धीमत्ताचा तो प्रश्न सुटत नसेल तर बिनधास्त ग्रुप मध्ये विचारा. कारण तिथे तुम्हाला तुमच्या पैकीच असणाऱ्या मित्रांकडून त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि तेही तुम्हाला समजेल अश्या भाषेमध्ये !
  • त्याचप्रमाणे काही प्रश्न सोडवण्यास तुम्हाला वेळ लागत असेल , त्या प्रश्नासाठी असणारी ट्रिक्स तुम्हाला माहित नसेल असे प्रश्नही तुम्ही ग्रुप मध्ये बिनधास्त विचारू शकता.
  • कधी कधी ग्रुप मध्ये मागच्या होऊन गेलेल्या प्रश्नावर चर्चा होत असते. विशेषतः गणिताच्या कठीण प्रश्नाचे स्पष्टीकरण तुम्ही लिहून घेऊ शकता

मित्रांनो ह्या प्रमाणे तुम्ही अभ्यासासाठी असणारे हे फ्री स्रोत वापरू शकता.

तुम्हाला नक्कीच ह्या ग्रुप मुळे फायदा होणार आहे. तर असाच फायदा तुमच्या मित्रालाही व्हायला हवा असे वाटत असेल तर खाली दिलेल्या Telegram / Whatsapp च्या चिन्हावर क्लिक करून हि पोस्ट तुमच्या मित्रालाही शेअर करा.

खूप महत्वाचे

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी !

ह्या वर्षी लेखी परीक्षा अधिक कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे आणि म्हणून योग्य दिशेने अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. आणि ही अभ्यासाची दिशा तुम्हाला आमच्या फ्री Online TEST देऊ शकतात. खालील बटनावर क्लिक करून ह्या फ्री सुविधेचा फायदा घ्या

8 thoughts on “Free Study Material, Groups and Practice Exam for Police Bharti Online Exam Preparation”

  1. खूप महत्वाची माहिती आहे. मला यातील गणिताचा ग्रुप खूप आवडतो कारण प्रश्नांचे खूप वेगळ्या प्रकारे सोलुशन मिळते

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!