Table of Contents
आपण MAHA TAIT 2017 च्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत, आत्ताच प्रकाशित झालेली उत्तरपत्रिकेसुची ही महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिशेने एक मह्त्वाचे पाउल आहे असे म्हणायला हरकत नाही.
आपली answer key डाउनलोड केल्यानंतर काय करावे ह्या महत्वाच्या विषयाबद्दल आपण येथे चर्चा करू … ……
आपण Mahapariksha च्या पोर्टल मध्ये तपशील दाखल करुन आपली उत्तरसुची डाउनलोड केली असेल कदाचित exam मध्ये विचारले गेलेले काही प्रश्न चुकिचे असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल तर त्यावर तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवायला हवा आणि ह्यासाठी खालील बाबी तुम्हाला माहित असायल्या हव्यात
सर्व प्रथम आपण आक्षेपार्ह प्रश्न ओळखुन त्यांच्या क्रमांकाची यादी करायला हवी. आपल्याला वाटत असणारे योग्य उत्तर क्रमांक त्या समोर लिहायला हवा.
हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आक्षेप हा दिलेल्या मुदतीमध्येच नोंदवता येतो.
आक्षेप नोंदवल्यानंतर तुम्ही सुचविलेले उत्तर बरोबर सिद्ध करण्यासाठी संबद्धित कागदपत्रे/पुरावे दर्शविण्यासाठी Mahapariksha कडून विचारले जाते.
ह्या पायरी वर आपण अडकले जाऊ शकतो कारण ही संबद्धित कागदपत्रे/पुरावे शोधणे हे कठीण काम आहे.
ह्यावर उपाय म्हणुन आपण सर्व एकत्र येउन हे काम केले तर नक्कीच सर्वाना याचा फायदा होइल. म्हणून आम्ही आपल्या विनंती करतो कि सर्वानी इथे comment box मध्ये आपले नाव नोंदवुन आपली खालील माहीती लिहावी.
- Exam date
- Batch time
- आक्षेपार्ह प्रश्न
- व शक्य असेल तर उत्तराचे बरोबर उत्तर पुराव्यासह लिहावे
ह्या मुळे ठराविक Exam date व Batch time नुसार आक्षेप नोंदवता येइल.
आमच्या इतर post इथे वाचा… click me
आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या facebook page ला नक्की like करा
तुम्ही आक्षेपाचा हा form भरला का? नाही मग इथे क्लिक करुन लगेच भरा…. click me

About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Thanks sir