आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?
1,800 Viewsआरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का? आरोग्य विभागाच्या परीक्षांची तयारी करणारे उमेदवार पुस्तकांच्या दुकानात नेहमी ही चौकशी करताना दिसतात – ‘ तांत्रिक घटक – आरोग्य विभाग असे पुस्तक आहे का ?’ आणि नेहमी प्रमाणे उत्तर मिळते – ‘ फक्त तांत्रिक घटक असणारे पुस्तक नाही पण …
आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू? Read More »