Motivation

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

police bharti formula

1,186 Viewsखूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर खालील वाक्ये हमखास ऐकायला मिळतात. “ चार वर्षांपासून तयारी करतोय, तरी पण भरती होत नाही, नशीबचं खराब असेल बहुतेक माझे…” “कितीही मेहनत करा, दर वेळी मेरीट थोडक्यात हुकतेच..” “सगळे क्लास करून पहिले, पुस्तके वाचून पहिले, पण तरीही भरतीत मागेचं …

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER ) Read More »

पोलीस भरती : आवडणारा शत्रू

1,051 Viewsपोलीस भरतीच्या मेरिट लिस्ट मध्ये सौरभ फक्त 3 गुणांनी मागे राहिला आणि 2011 मध्ये पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न तसेच अपूर्ण राहिले. हताश आणि दुःखी सौरभ ला नातेवाईक मित्रमंडळी यांनी समजावले जर फक्त 3 गुणांनी मेरिट हुकले असेल तर पुढच्या वर्षी तू नक्की भरती होणार. आणि खरे पण तितकेच होते ते कारण सौरभ ची सर्व …

पोलीस भरती : आवडणारा शत्रू Read More »

अपयशाचे खरे कारण ( पोलीस भरती : FIGHTER)

Motivational Inspirational Article for Police Bharti

तुम्ही भरती होऊ शकले नाहीत आणि का होऊ शकले नाहीत ह्या मागे असणारे दोषी तुम्ही शोधून काढले आहेत आणि निश्चय केला आहे कि ह्या लोकांना तुम्ही आयुष्यातून वगळणार आहात. कारण तुमच्या अपयशामागे हे लोक आहेत.
पण- अश्या किती लोकांना तुम्ही दूर ठेवणार?

मी तयार आहे का?

278 Viewsखाकी वर्दीचे स्वप्न बघताय का?तो रूबाब हवा आहे का?जर याचे उत्तर तुम्ही होय असे देत असाल तर जरा थांबा.उत्तर देण्या च्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा.ज्या वर्दिचे स्वप्न मी बघतो आहे ती वर्दी मिळवण्यासाठी लागणारी किंमत मोजायला आम्ही तयार आहे का? स्वप्न तर सगळेच बघतात.ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायला मी तयार आहे का? तुमचे …

मी तयार आहे का? Read More »

Don`t copy text!