पोलीस भरती : तुमचे प्रश्न

पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्हाला खालील प्रश्न पडतात का ?

  • लेखी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी कोणते पुस्तके वापरावी?
  • गोळा फेक मध्ये मार्क्स वाढवण्यासाठी कोणत्या टेक्निक्स वापराव्या ?
  • पोलिस भरतीत होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना आरक्षण किती आहे?
  • लेखी परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावणे गरजेचे आहे का?

सर्वच मित्रांना हे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं हे उमेदवार सतत शोधत असतात. बऱ्याचदा अशा सर्व मित्रांच्या प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होत नाही.

चर्चेच्या माध्यमातून, तुम्ही विचारलेल्या शंकांवर / प्रश्नांवर दिलेले उत्तर सर्व मित्रांपर्यंत पोहोचत नाही म्हणून साधारणपणे सर्वांना पडणाऱ्या प्रश्नांसाठी ‘एक खास जागा’ असावी, जिथे आजपर्यंत दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचायला मिळतील या उद्देशाने हे पेज तयार करण्यात आले आहे.

मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तुम्हाला पडणारे प्रश्न तुमच्या अडचणी तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांना, वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस, पोलीस भरती अकॅडमी आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या माध्यमातून सोडवता येईल.

तुम्हाला फक्त खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि तुमचा प्रश्न लिहायचा आहे.

प्रश्न विचारण्यात बाबत खालील गोष्टी लक्षात घ्या:

  1. प्रश्न हा पोलीस भरती संबंधित असावा
  2. एका कमेंट मध्ये एका वेळी एकच प्रश्न विचारावा
  3. प्रश्नाची वाक्यरचना सुटसुटीत आणि समजण्यास योग्य असावी जेणेकरून तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे हे लक्षात घेऊनच उत्तर देता येईल.

मग वाट कसली बघता आहात तुमचे प्रश्न पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्याबद्दल सखोल व विस्तृत माहिती मिळवा.

आज पर्यंत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इथे खाली वाचू शकता.

लेखी परीक्षेबद्दल

    शारीरिक चाचणी बद्दल

      इतर

      वरती तुम्हाला पडलेला प्रश्न दिसत नाहीये… ? काही अडचण नाही.

      तुमचा प्रश्न विचारणे खूप सोपे आहे. खालील माहिती भरून तुमचा पहिला प्रश्न विचारा…

      [wpforms id=”1317″ title=”false” description=”false”]

      2 thoughts on “पोलीस भरती : तुमचे प्रश्न”

      1. भरतीची तयारी करण्यासाठी क्लास लावणे गरजेचे आहे का?

      2. (Mahesh) submitted by reader

        पोलीस भरती साठी गणिताचा अभ्यास कसा करावा? कोणकोणते पुस्तके वापरावी?

      Comments are closed.

      Don`t copy text!