पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

(Last Updated On: October 16, 2020)

Maharashtra Police Bharti 2020 साठी WhatsApp Group असावा अशी सूचना खूप मित्रांकडून आली होती

आणि त्या सूचनेचा विचार करून आज पर्यंत 40 ग्रुप तयार करण्यात आले होते मात्र ह्या ग्रुप वर काय पोस्ट करावे ? ह्याचा विचार न करता खूप मित्रांनी ह्या ग्रुप्स ला जाहिरातींचे ग्रुप बनवले .

त्या शिवाय बऱ्याच वेळी सरकारी आदेशावरून ग्रुप ची सेटिंग Only Admin can Post असे करण्यासाठी आदेश आले आहेत.

प्रत्येकवेळी ग्रुप ची सेटिंग Only Admin can Post अशी करणे शक्य होत नसल्यामुळे यावर पर्याय म्हणून दोन प्रकारचे ग्रुप तयार करण्याचे ठरले

प्रकार 1 मध्ये :

फक्त SBFIED द्वारा पोस्ट करण्यात येतील ह्या मध्ये पोलीस भरती बद्दल बातमी, प्रश्नपत्रिका आणि महत्वाची माहिती देण्यात येईल. इतर सदस्यांना ह्या ग्रुप मध्ये पोस्ट करता येणार नाही ( Only Admin can Post )

प्रकार 2 मध्ये :

सर्वांना चर्चा करता यावी असे खूप ग्रुप बनवणे WhatsApp वर शक्य नसल्यामुळे ( कारण फक्त 256 सदस्य जास्तीत जास्त असू शकतात ) चर्चेचे ग्रुप टेलिग्राम ठेवणे योग्य वाटले.

म्हणून चर्चेसाठी 3 टेलिग्राम ग्रुप बनवले आहे आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा चांगला भेटला आहे.


प्रकार 1 Police Bharti WhatsApp Group जॉईन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा ( Only Admin can Post)

Only Admin can Post हे ग्रुप जॉईन करण्यापूर्वी वाचा

1. ह्या ग्रुप मध्ये तुम्हाला चर्चा करता येणार नाही. रोज होणाऱ्या टेस्ट ची लिंक आणि पोलीस भरतीबद्दल काही अपडेट फक्त ह्या ग्रुप वर मिळेल.

2. ग्रुप जॉईन केल्यानंतर नवीन अपडेट साठी एक दिवस वाट बघावी. अभ्यासात Disturbance होऊ नये म्हणून दिवसातून एकदा किंवा दोनदाच ग्रुप मध्ये अपडेट दिली जाते.

3. एकच ग्रुप जॉईन करा – एक उमेदवार अनेक ग्रुप मध्ये असल्यास त्याला सर्व ग्रुप मधून remove करण्यात येईल.

खूप महत्वाचे :

वरती दिलेल्या ग्रुप च्या लिंक 16 Oct 2020 रोजी अपडेट करण्यात आलेल्या आहेत .

नवीन ग्रुप ची लिंक नेहमी अपडेट होत असते पण तरीही वरील पैकी एकही ग्रुप रिकामा नसेल तर 9049030707 वरती whatsapp करा. नवीन लिंक दिली जाईल.

प्रकार 2 Police Bharti WhatsApp Group (जिथे सर्वाना चर्चा करता येईल) जॉईन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा ( Everyone Can Post)

Telegram ग्रुप जॉईन करण्यापूर्वी वाचा

1. link वर क्लिक करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल मध्ये टेलिग्राम इंस्टाल असल्याची खात्री करा

2. ग्रुप जॉईन केल्यानंतर ग्रुप मध्ये ग्रुप च्या नियमांचे पालन करा. एकदा ग्रुप मध्ये ban झाल्यास पुन्हा ग्रुप वापरता येण्याची शक्यता खूप कमी आहे

आजची Free Maharashtra Police Bharti 2020 Test दिली का ?

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भावी पोलिसांसाठी रोज एक फ्री पोलीस भरती टेस्ट घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का ?


पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारी साठी तुम्ही हे खाली दिलेले आर्टिकल वाचायला हवे?

  1. लेखी परीक्षेच्या अभ्यास तुम्ही स्वतः घरी करत आहात का कि क्लासेस किंवा अकॅडमी जॉईन केली आहे .पोलीस भरती परीक्षेच्या तयारी साठी क्लास किंवा अकॅडमी जॉईन करणे गरजेचे आहे का ? वाचा इथे click करून…

Maharashtra Police Bharti साठी क्लास करू कि अकॅडमी जॉईन करू?

  1. पोलीस भरती परीक्षेबद्दल सर्व माहिती : नवीन काय बदल झाला आहे ? वर्तमान पत्रात पोलीस भरती बद्दल नवीन बातमी काय आली आहे आणि पोलीस भरती तयारी साठी काय काय करावे लागेल ह्या सर्व माहिती साठी आमचे पोलीस भरती परफेक्ट गाईड वाचले का? वाचा इथे click करून…

Police Bharti Perfect Guide – महाराष्ट्र पोलीस भरती परफेक्ट गाईड

44 thoughts on “पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.”

      1. विष्णु

        पोलीस भरतीची तारीख अजुन फिक्स झाली नाही. सद्ध्या महा परीक्षा पोर्टल ला स्थगिती मिळालेली आहे

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!