पोलीस भरती : आवडणारा शत्रू
1,882 Viewsपोलीस भरतीच्या मेरिट लिस्ट मध्ये सौरभ फक्त 3 गुणांनी मागे राहिला आणि 2011 मध्ये पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न तसेच अपूर्ण राहिले. हताश आणि दुःखी सौरभ ला नातेवाईक मित्रमंडळी यांनी समजावले जर फक्त 3 गुणांनी मेरिट हुकले असेल तर पुढच्या वर्षी तू नक्की भरती होणार. आणि खरे पण तितकेच होते ते कारण सौरभ ची सर्व …