जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….
1,589 Views८०००० शाळा बंद करणार म्हणून जेव्हा प्रधान सचिवांच्या नावे बातमी येते आणि हे खोटे आहे सांगायला जेव्हा श्री विनोद तावडे twitter चा आधार घेतात तेव्हा अगोदरच ७ वर्षापासून वैतागलेले डीएड धारक, बीएड धारक , मराठी शाळाप्रेमी त्यांना धारेवर धरतात आणि मराठी शाळा हा किती अस्मितेचा प्रश्न आहे हे दाखवुन देतात ! बघूया प्रधान सचिवांनी …