जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….

Table of Contents

(Last Updated On: March 8, 2018)
1,657 Views

८०००० शाळा बंद करणार म्हणून जेव्हा प्रधान सचिवांच्या नावे बातमी येते आणि हे खोटे आहे सांगायला जेव्हा श्री विनोद तावडे twitter चा आधार घेतात तेव्हा अगोदरच ७ वर्षापासून वैतागलेले डीएड धारक, बीएड धारक , मराठी शाळाप्रेमी त्यांना धारेवर धरतात आणि मराठी शाळा हा किती अस्मितेचा प्रश्न आहे हे दाखवुन देतात !

बघूया प्रधान सचिवांनी ८०००० शाळेबद्दल केलेल्या वक्तव्याला विनोद तावडे सरांनी काय  उत्तर दिले होते…………..

 

ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हणून सरकार वर टीका झाली …

 

twit करताना मराठी भाषेतून करा असा सल्लाही देण्यात आला आणि ह्यातून मराठी आपली राज्यभाषा आहे हे सांगण्यात आले

 

तर काहींनी हा विरोधकांचा कट आहे हे ऐकून  सरकारने आता पर्यंत केलेल्या चांगल्या कामाची यादी मागितली

 

अतिरिक्त शिक्षक हि देखील बातमी सध्या social media मध्ये फिरत आहे त्याचा आधार घेत अतिरिक्त शिक्षक असेल तर ह्या नव्या परीक्षेचा गोंधळ का घातला हा सवाल विचारण्यात’आला

 

तर काहींनी समोर येऊन ह्या अफवा आहे हे स्पष्ट केल्याबद्दल कौतुक देखील केले कारण कितीही म्हंटले तरीही ह्यामुळे अफवा आहे कळायला मदत झाली.

 

आमच्या हा प्रयत्न आवडला तर आमच्या फेसबुक पेज लाईक करा ह्या लिंक वर क्लिक करून ...click me 

 

आमच्या इतर पोस्ट इथे वाचा

वाचा गैरव्यवहाराविषयी- ‘पोर्टल’ तर आहे पण ‘पवित्र’ असेल का

क्या आपको भी अंग्रेजी से डर लगता है तो इसे जरुर पढे..

उत्तरपत्रिकासुची प्रकाशित झाली आहे, पण हे माहित आहे का

“Who are you?”

‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट

 

आम्ही तुम्हाला ह्या बद्दलच्या पुढच्या बातम्या तर कळवत राहूच पण तुम्ही हि तुमच्या कडे असणारी माहिती आम्हाला कळवत राहा. तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवले तर आम्हाला आनंदच होईल आणि प्रोत्साहनही मिळेल. आमच्या ह्या पुढील updates मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक वर LIKE करा आणि FOLLOW बटणावर क्लीक करा .

post by Tusaba[powr-hit-counter id=30221f08_1515508840611]

1 thought on “जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!