मेरिट लिस्ट असणार नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण कशी केली जाईल?

(Last Updated On: February 22, 2018)
5,298 Views

दिनांक 21/12/2017 ही बहुचर्चित TAIT परीक्षेची शेवटची तारीख. मागच्या 12 तारखेपासुन ही परीक्षा सुरु होती..
त्याबद्दल ही माहिती..

अधिक माहिती साठी भेट द्या..

https://kavachkundale.wordpress.com/2017/12/21/tait/

1)परीक्षेचे मेरिट काय लागेल?

2)पुढील नियोजन काय असेल?

3)मेरिट मध्ये तुमच्या गुणांचे स्थान नेमके काय असेल?

हया 3 प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाणे देता येईल…

1) परीक्षेचे मेरिट काय लागेल?

वास्तविक पाहता govt. GR नुसार हया परीक्षेसाठी वेगळी गुणवत्ता यादी जाहिर केल्या जाणार नाही.

मग असलेली पदे भरण्यासाठी कश्याचा आधार घेतला जाईल? हा प्रश्न सहज विचारला जाउ शकतो.
पण त्याबद्दल देखील संभ्रम हा GR काळजीपूर्वक वाचल्यास दूर होतो.
https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/TAIT2017#

4) अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदिारांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात

येणार नाही. सदर चाचणी परीक्षा दिलेल्या राज्यातील कोणत्याही उमेदवारास

शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिध्द केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी

शैक्षणिक संस्थेच्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करता येईल.

जर गुणवत्ता यादी लागणारच नसेल तर भरती प्रक्रिया कशी पार पडेल? हया बाबतचे उत्तर पुढच्या प्रश्नात मिळते.

https://kavachkundale.wordpress.com/2017/12/21/tait/

2)पुढील नियोजन काय असेल?

: खरंतर exam दिलेल्या उमेदवारांनी हया लेवल ला अधिक सतर्क असायला हवे कारण परीक्षा झाली म्हणून process इथे संपत नाही. उमेदवारांनी हया नंतर कुठल्या संस्थेत जागा निघाल्या आहेत ह्या बददल पवित्र पोर्टल वर जाउन पाहने गरजेचे आहे.
इथे संस्था म्हणून खालील बाब लक्षात घ्यावी.

या कार्यपध्दतीत संबंधीत स्थानिक “स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था”
(यापुढे “संस्था” असे वाचावे)

: संस्थेने दाखवलेल्या रिक्त पदानुसार तिथे उमेदवारांनी पदाकरीता अर्ज करायचा आहे

3)मेरिट मध्ये तुमच्या गुणांचे स्थान नेमके काय असेल?
: हया कारण मेरिट लिस्ट असणार नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण कशी केली जाईल?
तर हे एका उदाहरण द्वारा सांगता येईल.

समजा xyz संस्थेत रिक्त पदांची संख्या 12 आहे.

हया ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार 120 असतील आणि त्यात 110 मार्क्स असणारया उमेदवाराने apply केले आणि apply केलेल्या उमेदवार पैकी सर्वात जास्त गुण त्याला असेल तर त्याचे selection होणार. आणि समजा 140 असणाऱ्या उमेदवारने अर्जचं भरलेला नसेल तर त्याचे selection होणार नाही
म्हणून आपले मार्क्स कितीही असो अर्ज भरने गरजेचे आहे.
आपल्याला हया माहिती बददल काय वाटते हे कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

https://kavachkundale.wordpress.com/2017/12/21/tait/

आमचे facebook page like करा आणि updates मिळवत रहा इथे क्लिक करा —->> Sbfied

आपल्या तुलनेत इतरांचे मार्क्स जाणून घ्यायचे असेल तर हा सर्वे नक्की पूर्ण करा…

इतर उमेदवारां चे मार्क्स इथे पाहा.. क्लिक करा

https://goo.gl/ZVrdU3


Share

Comments वाचा

  • प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे. कृपया मार्गदर्शन हवे.

  • Maza TAIT cha score 116 ahe ,mi tet pass nai ahe ani 9 te 12 la apply kelela ahe ,maze job sathi selection hou shakel Kay ,plz guide?

  • Sir ded Tet qualify student fukt 30000 ahet ani jaga 24000 ahet tar Tet valyance merit kami lagel Na?

    • @ जीतू सर,
      तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, ह्या मध्ये पण बरेच मुले एक पेक्षा अधिक वेळा tet पास झालेले आहेत. त्यामुळे मेरीट आपोआप खाली येईल,आत अजून भर म्हणून असे हि सांगता येईल कि tet पास नसणारे पण खूप लोक आहेत ज्यांनी maha-tait मध्ये चांगला स्कोर केला आहे

Published by
Mr. Sagar B. Tupe Patil

Recent Posts

पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More

1 year ago

Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More

2 years ago

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More

3 years ago

[ Maha Pariksha Portal Exam ] लेखी परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करत आहात का?

Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More

4 years ago

आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More

4 years ago

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More

4 years ago