पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.
Maharashtra Police Bharti 2020 साठी WhatsApp Group असावा अशी सूचना खूप मित्रांकडून आली होती आणि त्या सूचनेचा विचार करून आज पर्यंत 40 ग्रुप तयार करण्यात आले होते मात्र ह्या ग्रुप वर काय पोस्ट करावे ? ह्याचा विचार न करता खूप मित्रांनी ह्या ग्रुप्स ला जाहिरातींचे ग्रुप बनवले . त्या शिवाय बऱ्याच वेळी सरकारी आदेशावरून ग्रुप …