नेमके काय बदलयं?

(Last Updated On: March 12, 2018)
2,180 Views

दिवसेंदिवस जसे जसे आधुनिकीकरण होत आहे तसे तसे माणूस म्हणायला जवळ येतोय पण वास्तवीक पाहता तो एकमेंकापासून दूर चाललायं 
पुर्वी दिवसभर बाहेर असणारे लोक घरी आल्यावर दिवसभराच्या गमतीजमती ,ताणतणाव सर्व सांगायचे. मजेत गप्पा व्हायच्या पण आता तसं राहिलं नाही.११वीत जाणारं कालपर्यंत लहान असणारं मुलं आता बिझी व्हायला लागलेयं
समोरासमोर असणारे दोघं भाऊ/ मित्र  आता बोलतं नाही🤫 ते दुसरा कुणीतरी उपस्थित नसलेल्या व्यक्ति शी बोलत असतात.
आईबाबापासून  शिक्षणासाठी  दूर असणारी मुलं सुट्टीसाठी येताना बसमध्ये बसताना पहिलं status बदलतातं .”miss you guys….
मान्य आहे असू शकतो जिव्हाळा पण तो दाखवायलाच  हवा असं नाही नं….
अन् समजा ही संदेशवहनाची साधनं नसतीच तर……
कुणी म्हणेल आहे तर का वापरु नये? हो पण काही मर्यादा नको का?
आम्ही देवदर्शनाला जातो पण सर्व लक्ष बाहेर आल्यावर बाहेरचा परिसर आपल्याबरोबर फोटोत घ्यायचा असतो
ठीक आहे म्हणा ठेवावा आठवण म्हणून पण किती…? चार पाच की चारशे पाचशे
अन आता तर काय कुणाची गरजचं नसते म्हणा selfi च्या नावाखाली
मान्य आहे नवीन शोध लागल्याने माणसाला अनेक गोष्टी सोयीच्या झाल्यात पण माणुस एकलकोंडा झालायं हे नक्की…...
तासनंतासं मित्रांशी whats’up वर टाइमपास करणारी काहीजणं घरुन फोन आल्यावर रोज तेच काय बोलायचं (जेवला का? बरी आहेस नं?) असं बोलून थोडक्यात अपमानचं करतो नाही का?
आजी आजोबांच्या आठवणी ऐकायला आता आम्हाला सवड नाही🏼‍♀
पूर्वी सारखी सणाची मजा नाही आता आम्ही मोबाइल मधून रंगमंचमी साजरी करतो फटाके सुद्धा फोडतो….
वाढदिवसाला आपल्याला फोनवरून विश केलं तरी आम्ही जाम खूश केक च्या इमेजेस ने आमचं पोट भरतं
राष्ट्रीय सणाला आपला dp बदलून ध्वज ठेवला तर ते आमचं देशप्रेम असतं🏻
असं एकंदरीत माझं अन् माझ्या सारख्या अनेकांचं आयुष्य या आधुनिकीकरणाने तोकडं केलयं
अन आता हेच वास्तव आहे

आमचे  facebook page लाइक करा... Sbfied

वरिल माहिती परवानगी शिवाय वापरने COPYRIGHT ACT नुसार गुन्हा आहे. आपण www.kavachkundale.wordpress.com हे नमुद करून ही माहिती वापरू शकता.

Share

Comments वाचा

  • Sir mala Tait madhye 107 marks milale aahet tasech mi tet paper 2 pass asun ded , m.a bed jhali aahet aani s.c. caste madhye yet tar mala job milu shakto ka

Published by
Mr.Sagar B Tupe

Recent Posts

पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More

1 year ago

Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More

2 years ago

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More

3 years ago

[ Maha Pariksha Portal Exam ] लेखी परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करत आहात का?

Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More

4 years ago

आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More

4 years ago

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More

4 years ago