उत्तरपत्रिकासुची प्रकाशित झाली आहे, पण हे माहित आहे का ?

(Last Updated On: January 15, 2018)
1,492 Views

आपण MAHA TAIT 2017 च्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत, आत्ताच प्रकाशित झालेली उत्तरपत्रिकेसुची ही महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिशेने एक मह्त्वाचे पाउल आहे असे म्हणायला हरकत नाही.

आपली answer key डाउनलोड केल्यानंतर काय करावे ह्या महत्वाच्या विषयाबद्दल आपण येथे चर्चा करू … ……

आपण Mahapariksha च्या पोर्टल मध्ये तपशील दाखल करुन आपली उत्तरसुची डाउनलोड केली असेल कदाचित exam  मध्ये विचारले गेलेले काही प्रश्न चुकिचे असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल तर त्यावर तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवायला हवा आणि ह्यासाठी खालील बाबी तुम्हाला माहित असायल्या हव्यात

सर्व प्रथम आपण आक्षेपार्ह प्रश्न ओळखुन त्यांच्या क्रमांकाची यादी करायला हवी. आपल्याला वाटत असणारे योग्य उत्तर क्रमांक त्या समोर लिहायला हवा.

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आक्षेप हा दिलेल्या मुदतीमध्येच नोंदवता येतो.

 

 

आक्षेप नोंदवल्यानंतर तुम्ही सुचविलेले उत्तर बरोबर सिद्ध करण्यासाठी संबद्धित कागदपत्रे/पुरावे दर्शविण्यासाठी Mahapariksha कडून विचारले जाते.

ह्या पायरी वर आपण अडकले जाऊ शकतो कारण ही संबद्धित कागदपत्रे/पुरावे शोधणे हे कठीण काम आहे.

ह्यावर उपाय म्हणुन आपण सर्व एकत्र येउन हे काम केले तर नक्कीच सर्वाना याचा फायदा होइल. म्हणून आम्ही आपल्या विनंती करतो कि सर्वानी इथे comment box मध्ये आपले नाव नोंदवुन आपली खालील माहीती लिहावी.

  • Exam date
  • Batch time
  • आक्षेपार्ह प्रश्न
  • व शक्य असेल तर उत्तराचे बरोबर उत्तर पुराव्यासह लिहावे

 

ह्या मुळे ठराविक Exam date व Batch time नुसार आक्षेप नोंदवता येइल.

आमच्या इतर post इथे वाचा… click me

 

आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या facebook page ला नक्की like करा

तुम्ही आक्षेपाचा हा form भरला का? नाही मग इथे क्लिक करुन लगेच भरा…. click me

Share

Comments वाचा

Published by
Mr.Sagar B Tupe

Recent Posts

पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More

1 year ago

Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More

3 years ago

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More

3 years ago

[ Maha Pariksha Portal Exam ] लेखी परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करत आहात का?

Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More

4 years ago

आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More

4 years ago

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More

4 years ago