Categories: चर्चा

जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….

Table of Contents

(Last Updated On: March 8, 2018)
1,580 Views

८०००० शाळा बंद करणार म्हणून जेव्हा प्रधान सचिवांच्या नावे बातमी येते आणि हे खोटे आहे सांगायला जेव्हा श्री विनोद तावडे twitter चा आधार घेतात तेव्हा अगोदरच ७ वर्षापासून वैतागलेले डीएड धारक, बीएड धारक , मराठी शाळाप्रेमी त्यांना धारेवर धरतात आणि मराठी शाळा हा किती अस्मितेचा प्रश्न आहे हे दाखवुन देतात !

बघूया प्रधान सचिवांनी ८०००० शाळेबद्दल केलेल्या वक्तव्याला विनोद तावडे सरांनी काय  उत्तर दिले होते…………..

 

ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हणून सरकार वर टीका झाली …

 

twit करताना मराठी भाषेतून करा असा सल्लाही देण्यात आला आणि ह्यातून मराठी आपली राज्यभाषा आहे हे सांगण्यात आले

 

तर काहींनी हा विरोधकांचा कट आहे हे ऐकून  सरकारने आता पर्यंत केलेल्या चांगल्या कामाची यादी मागितली

 

अतिरिक्त शिक्षक हि देखील बातमी सध्या social media मध्ये फिरत आहे त्याचा आधार घेत अतिरिक्त शिक्षक असेल तर ह्या नव्या परीक्षेचा गोंधळ का घातला हा सवाल विचारण्यात’आला

 

तर काहींनी समोर येऊन ह्या अफवा आहे हे स्पष्ट केल्याबद्दल कौतुक देखील केले कारण कितीही म्हंटले तरीही ह्यामुळे अफवा आहे कळायला मदत झाली.

 


आमच्या ट्विटर अकाऊंट ला follow करा इथे क्लिक करून click me

सरांकडून अपेक्षा करूया कि ह्या वर्षी नक्कीच नवीन शिक्षक जून महिन्याच्या आत शाळेवर रुजू होतील … ह्या वर्षी शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने करायचा प्रयत्न केला जातोय जर हे खरच अमलात आले तर ही नक्कीच नव्या सरकारसाठी कौतूकाची बाब असेल…

मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या बद्दल आम्हाला नक्की कळवा comment box मध्ये.

आमच्या हा प्रयत्न आवडला तर आमच्या फेसबुक पेज लाईक करा ह्या लिंक वर क्लिक करून ...click me 

 

आमच्या इतर पोस्ट इथे वाचा

वाचा गैरव्यवहाराविषयी- ‘पोर्टल’ तर आहे पण ‘पवित्र’ असेल का

क्या आपको भी अंग्रेजी से डर लगता है तो इसे जरुर पढे..

उत्तरपत्रिकासुची प्रकाशित झाली आहे, पण हे माहित आहे का

“Who are you?”

‘पवित्र’ पोर्टल प्रणालीची वेब साईट

 

आम्ही तुम्हाला ह्या बद्दलच्या पुढच्या बातम्या तर कळवत राहूच पण तुम्ही हि तुमच्या कडे असणारी माहिती आम्हाला कळवत राहा. तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवले तर आम्हाला आनंदच होईल आणि प्रोत्साहनही मिळेल. आमच्या ह्या पुढील updates मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक वर LIKE करा आणि FOLLOW बटणावर क्लीक करा .

post by Tusaba[powr-hit-counter id=30221f08_1515508840611]

Share

Comments वाचा

Published by
Mr. Sagar B. Tupe Patil

Recent Posts

पोलीस भरती साठी WhatsApp ग्रुप.

पोलीस भरतीसाठी WhatsApp Group जॉईन करा पोलीस भरतीसाठी WhatsApp Group पोलीस भरतीसाठी इतर अभ्यास ग्रुप… Read More

1 year ago

Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011… Read More

3 years ago

Police Bharti 2021 साठी लेखी परीक्षा आधी पाहिजे की मैदानी चाचणी ?

Police Bharti चे Ground आधी व्हायला हवे की Written Exam आधी व्हायला हवी? हा प्रश्न… Read More

3 years ago

[ Maha Pariksha Portal Exam ] लेखी परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करत आहात का?

Maha Pariksha Portal Exam च्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन अशा प्रकारे करा.अभ्यास… Read More

4 years ago

आरोग्य विभागाच्या तांत्रिक घटकाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरू?

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील तांत्रिक घटकाची तयारी करून घेणारे एक परिपूर्ण पुस्तक तुम्हाला माहित आहे का?… Read More

4 years ago

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर… Read More

4 years ago