तुमच्या TAIT EXAM च्या SCORE बाबत जाणुन घ्यायला आवडेल….
मित्रान्नो ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या Marks बद्दल चर्चा करू शकता..
Comment box मध्ये तुमचा स्कोर लिहा…
आणि आमच्या facebook page like करा.. ह्या लिंक वर क्लिक करुन…. www.fb.com/sbfied

About Mr.Sagar B. Tupe Patil:
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 40,000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे.
अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 24 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे.
ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे.
Sir I got 108 marks from english medium
Sir I got 108 in tait exam from english medium
Any chance of job
Sir I have got 122marks in TAIT,TET ,CTET 1 paper pass I am B.sc BA. D.Ted,Bed (appear) cast SC have any chances for me
120
DED/BED are you TAIT Pass candidate?
Hii I am Vijay I have got 126 marks ,, completed diploma in dted…..
Hii I am Vijay I have got 130 marks ,, completed diploma in dted…..
Hii I am Gopal I have got 130 marks ,, completed diploma in dted English medium
you got good marks, as you are the candidate from English medium
you have good chances of selection
अभियोग्यता चाचणी म्हणजे हे एक न समजणारे गौडबंगाल आहे
या मध्ये शाळांनाच रोस्टर कसे असते हेच माहिती नाही ,त्यामुळे जाहिरात टाकताना ते कसे पद दाखवणार या बाबत शंखा आहे
सदर जाहिरात ही त्या त्या विभागाकडे असते जसे कोकण विभाग चे कोकण विभाग सी बी डी बेलापुर या प्रमाणे सहा विभागाकडून हे काम रोस्टर तपासूनच होणे आवश्यक आहे
नाहीतर महागोधळच आहे
97
Sir i am msc.bed i got 104 mark sir mje selection che chanses ahit ka
Sir i am msc.bed i got 104 mark sir mje selection che chanses ahit ka
Tait merit list
Sir Actually state level merit list will not be published.
Merit list will be announced on organization level
Sir Merit list kewha lagel?
hi i got 123 marks tet paper first pass.
any chances