अध्यापक भर्ती एक अच्छी और एक बुरी खबर..
पत्रकारों द्वारा सवाल पुछे जाने पर श्री तावडे ने स्पष्ट किया कि अध्यापक भर्ती और समायोजन का प्रलंबित सवाल पर डेढ़ महीने के अवधि के भीतर हल निकला जाएगा.
पत्रकारों द्वारा सवाल पुछे जाने पर श्री तावडे ने स्पष्ट किया कि अध्यापक भर्ती और समायोजन का प्रलंबित सवाल पर डेढ़ महीने के अवधि के भीतर हल निकला जाएगा.
1,658 Views८०००० शाळा बंद करणार म्हणून जेव्हा प्रधान सचिवांच्या नावे बातमी येते आणि हे खोटे आहे सांगायला जेव्हा श्री विनोद तावडे twitter चा आधार घेतात तेव्हा अगोदरच ७ वर्षापासून वैतागलेले डीएड धारक, बीएड धारक , मराठी शाळाप्रेमी त्यांना धारेवर धरतात आणि मराठी शाळा हा किती अस्मितेचा प्रश्न आहे हे दाखवुन देतात ! बघूया प्रधान सचिवांनी …
पुन्हा तशीचं गैरव्यवहाराची मालिका सुरु होईल का ? कि ह्या वरती आता तरी आळा बसुन ७ वर्षे वाट पाहिलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेल ?
जसे जसे पात्र होतील त्यांची निवड ही पारदर्शक पद्धतीने होईल व् निवड झालेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या email द्वारे तसेच पोस्टने कळवुन दिलेल्या मुदतीत हजर व्हायला सांगितले जाईल.
चार पाच तर वाढायला हवे..कारण प्रश्नात चुका, translation मध्ये चुका होत्या. काही प्रश्नाचे तर उत्तारात पर्याय ही नव्हता…